प्रतीक्षा संपली..! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कसा पाहायचा? जाणून घेऊ..!

बारावीच्या विद्यार्थासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. (HSC 12th) सोमवारी 5 मे रोजी बरविचा निकल जाहिर होणार आहे. दुपारी 1 वाजलयापासून विद्यार्थ्याना ऑनलाइन निकाल पाहता येणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

 अधिकृत संकेतस्थळासह विविध संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्याना पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्याना त्यांचा योग्य नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर व पासवर्ड भरणे आवश्यक राहणार आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ :-

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *