धर्मादाय आयुक्तालय जाहिरात 2025-धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट-ब (अराजपात्रित) व गट-क पद भरती

Saralseva Bharati 2025 Notification | सरळसेवा भरती 2025 जाहिरात

 ‘जाहिरात क्रमांक : १/२०२५’ https://mazinaukari.com/ps://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html

पद / पोस्ट :धर्मादाय आयुक्तालय संघटनेच्या आस्थापनेवरील गट-ब (अराजपात्रित) व गट-क पद भरती

https://mazinaukari.com/saralseva-bharati-2025-notification

📅 महत्त्वाच्या तारखा (Important Dates) : अर्ज सुरू होण्याची तारीख : १०/०९/२०२५ ते ०३/१०/२०२५

अर्जाची शेवटची तारीख : ०३/१०/२०२५

प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध : धर्मादाय संघटनेच्या अधिकृत संकेत स्थळ वर परीक्षा दिनांकाच्या ०७ दिवस अगोदर उपलब्ध असेल. https://charity.maharashtra.gov.in

परीक्षा तारीख : ऑक्टोबर-नोवेम्बर २०२५ धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट-ब (अराजपात्रित) व गट-क पद भरती

helpline number : ७९९६०६५८८

जहिरातिमाधिल बाबिसंबधी विचारणा करण्यासाठी हेल्प लाइन number व् ईमेल id : occheadoffice@gmail.com 022-24976422, 24935434, 24930499

💰 परीक्षा शुल्क (Application Fee)

  • सामान्य प्रवर्ग (General) : १०००/-
  • इतर प्रवर्ग (Reserved) : ९००/-
  • पेमेंट पद्धत : ऑनलाइन (online )
  • पात्रता (Eligibility):
  • १) विधि सहायक : {०३ पदे }सविधानिक विद्यापीठाची विधि मधल पदवी किवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अहर्ता . २) खाजगी किव शासकीय कार्यालयमधील धर्मादाय संघटनेशी संभधीत काम करण्याचा ३ वर्षाचा अनुभव असनारा उमेदवार .
  • २) लघुलेखक उच्च श्रेणी : {०२ पदे } १) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. २) लाघुलेख्नाचा वेग किमान १२० प्रति मिनिट अणि इंग्रजी टंक लेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किव मराठी टंक लेखानाचा वेग ३० शब्द प्रति मिनिट अह्र्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
  • ३) लाघुलेखाक कनिष्ट श्रेणी : {२२ पदे } १) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. २) लाघुलेख्नाचा वेग किमान १०० प्रति मिनिट अणि इंग्रजी टंक लेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किव मराठी टंक लेखानाचा वेग ३० शब्द प्रति मिनिट अह्र्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
  • ४) निरीक्षक : {१२१ पदे }उमेद्वाराने दवी किवा पदाविपेक्षा इतर कोणतीही उच्च अहर्ता धारण केलेली असावे.
  • 5) वरिष्ट लिपिक : {३१ पदे }१) उमेद्वाराने दवी किवा पदाविपेक्षा इतर कोणतीही उच्च अहर्ता धारण केलेली असावे. २) उमेद्वाराने इंग्रजी टंक लेखनात 40 शब्द प्रति मिनिट किव यथास्थिथि मराठी टंक लेखनात ३० शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे शासकीय व्यायसायिक प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
  • 🪑 पदांची संख्या (Vacancies)
  • 👉 एकूण पदे : १७९
  • 📥 डाउनलोड्स (Downloads)
  • अधिकृत जाहिरात (PDF) : https://cdn.digialm.com/per/g03/pub/726/EForms/image/ImageDocUpload/Advertisement.pdf
  • अर्ज लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *